Ferfar #10801 · माजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहुन घेणार : दिलीप दत्ताराम गोडकर
यांनी सर्व्हे क्रमांक 69/5/क/1 व 69/5/क/2 वर फेरफार क्रमांक 8664 ने घेतलेला बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी यांचेकडील र रु 800000 चा बोजा व फेरफार क्रमांक 8224 ने घेतलेला बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा सावंतवाडी यांचा र रु 700000/- बोजा
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील एएस01/चार्ज/2026-27 दिनांक 15/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.