Ferfar #10803 · माजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/7
- Talathi
- ज्योती एकनाथ गुरव
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी शाखा सावंतवाडी तर्फे शाखा व्यवस्थापक विल्मिक्स सायमन डिसोजा
लिहून घेणार : इस्फ्रास लिओनार्डो फर्नाडीस
यांनी कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी शाखा सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये 800000/- (रु आठ लाख मात्र.) कर्ज घेऊन गहाणखत करून दिलेले होते तरी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3048 दिनांक 15/10/2026 व त्यासोबतच कॅथाॅलिक अर्बन को-आॅप क्रेडीट सोसायटी लि.सावंतवाडी यांचेकडील जा.क्र. कॅथाॅलिक/33-501/2026-27 दिनांक 29/07/2026 रोजीचे पत्र दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.