Ferfar #10805 · माजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी
लिहुन घेणार : चंद्रकांत शिवा परब
यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्याकडून रक्कम रुपये ४६५०००/- (रु चार लाख पासष्ठ हजार मात्र.) कर्ज घेऊन गहाणखत करून दिलेले होते तरी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहदुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक ३१०६ दिनांक २२/१०/२०२६ ची प्रत दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.