Ferfar #2629 · कुभार्ली
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/10, 28/15, 28/16, 28/19, 28/25, 28/27, 28/31, 28/37, 28/4, 28/41, 28/43, 28/7, 29/14, 29/2, 29/23, 29/26, 29/27, 29/28, 29/7, 29/9, 6/2, 61/17, 63/70
- Talathi
- सायली सतिश मांजरेकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
बाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या गाव मौजे कुंभार्ली येथील सर्वे वर्णनाची जमीन मिळकत तुषार जनार्दन नार्वेकर व 25 रा.कुंभार्ली यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र ) नुसार रद्द करणेत आलेली आहे. सदर जमिनीच्या आकारणीची 40पट रक्कम घेण्याची आवश्यकता नसल्याने मा. तहसिलदार साहेब सावंतवाडी यांजकडील आदेश क्र .कुवशा/मुकुवअ/43नफी एसआर-167/2026 दि.06/10/2026 आलेवरुन अर्जदार हे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधि. १९४८ चे पोटकलम (१) (ख) (ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन ७/१२ सदरी इतर हक्कात वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेसाठीचा शेरा ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आली.