Ferfar #2939 · वेत्ये
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लिमि.वेत्ये ता.सावंतवाडी
लिहून देणार : धोंडू दशरथ आंबेकर रा. वेत्ये
यांनी सावंतवाडी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 31/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 108/3,110/6,110/8,7/20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लिमि.वेत्ये ता.सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्रमांक 31/2026 दिनांक 29/09/2026व खाते नं. ८९ मधील सामाईक खातेदारांचे संमत्तीपत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.