Ferfar #1380 · कलंबिस्त
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2082
- Talathi
- एस.एस.चव्हाण
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सांगेली वि.का.स.से.सो.लि.सांगेली, सावंतवाडी
लिहून देणार : अशोक वासुदेव राऊळ रा. कलंबिस्त यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 31 दिनांक 15/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2082 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सांगेली वि.का.स.से.सो.लि.सांगेली यांचेकडील पत्र क्रमांक 11 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.