Ferfar #7329 · माडखोल
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/20
- Talathi
- नमिता नागेश कुडतरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅथाॅलिक अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.लि. सावंतवाडी, शाखा सावंतवाडी, तालुका सावंतवाडी
गहाणखत लिहुन देणार : एकनाथ दाजी राऊळ रा. माडखोल यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3009-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/20 क्षेत्र 0.1120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एकनाथ दाजी राऊळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे शाखा व्यवस्थापक विल्मिक्स सायमन डिसोजा (खाता क्रमांक :- 0) ,