सातबारा Watch

← फणसवडे

Ferfar #418 · फणसवडे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 15, 20, 22
Talathi
चितारे सचिन मारुती
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल,ता.सावंतवाडी लिहून देणार : ललिता लवू गावडे रा.फणसवडे यांनी माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (दोन लाख )कर्ज घेऊन बाजूस नमूद सर्वे नंबर 13,15,20 व 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ,नमुना ल व मा.व्यवस्थापक माडखोल विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.माडखोल यांचेकडील पत्र क्रमांक 3/2026 दिनांक 11/09/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,00,000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.