सातबारा Watch

← फणसवडे

Ferfar #420 · फणसवडे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
22, 30, 40/अ, 42/अ, 55/अ
Talathi
चितारे सचिन मारुती
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी ,ता.सावंतवाडी, लिहून देणार :दशरथ काशिनाथ गावडे रा.फणसवडे यांनी केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी,ता.सावंतवाडी, 3,00,000/- (तीन लाख )कर्ज घेऊन बाजूस नमूद सर्वे नंबर 30,22,55अ,42अ व 40अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज ,नमुना ल व मा.व्यवस्थापक केसरी गृप विविध कार्य.सह.सेवा सोसा.लि.केसरी ,ता.सावंतवाडी, यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.4/2026 दिनांक 16 /10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल आहेत.