Ferfar #8269 · निरवडे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/23
- Talathi
- दिपीका गजानन राठोड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या सर्वे नं.ची जमिन मिळकत हि श्री. गोविंद यशवंत तोरसकर वै.2,रा. निरवडे यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा ) अधिनियम 2026 दि.15/04/ 2026 चे राजपत्र रद्द करणेत आलेले आहे.याबाबतचा आदेश मा.तहसिलदार तथा शे.ज.न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर -173/2026, दि.08/10/2026 चा आलेवरुन अर्जदार हे मुंबई कु. वहि. व शे. ज. अधि. १९४८ चे पोटकलम (१)(ख)(ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन ७/१२ वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करणेसाठीतसेच इतर अधिकार मध्ये महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा ) अधिनियम 2026 दि.15/04/ 2026 चे राजपत्र रद्द करणेत आलेले आहे.
नोंद दाखल करण्यात आली.