सातबारा Watch

← निरवडे

Ferfar #8270 · निरवडे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
194/6, 195/7, 199/अ/1/61, 209/18, 209/22, 209/24, 209/9, 212/17/22, 215/10, 215/14, 215/22, 215/29, 266/32, 266/35, 266/36, 266/40, 266/42, 266/46, 267/37, 267/44, 268/30, 268/34, 268/49, 268/62, 268/66, 272/19, 272/34, 272/40, 273/6
Talathi
दिपीका गजानन राठोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस कॉलम नंबर 3 मध्ये दाखल केलेल्या सर्वेवर्णनाची जमिन मिळकत हि श्री.महादेव विठ्ठल दळवी वै.3 यांच्या नावे दाखल असुन भोगवटार वर्ग 2 (नि.स.प्र.) अशी आहे. सदर जमिनीच्या आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम रु.212 /- (रु. दोनशे बारा मात्र) शासकीय कोषागारात पा.क्र. 3740806, दि. 17/06/2026 अन्वये जमा केलेली आहे. याबाबतचा आदेश मा. तहसिलदार तथा शे. ज. न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर – 106/2026, दि. 17/06/2026 चा आलेवरुन अर्जदार हे मुंबई कु.वहि. व शे. ज. अधि. १९४८ चे पोटकलम (१) (ख) (ग) व (घ) मधील तरतुदीस अधिन राहुन सदरची जमिन मिळकत भोगवटार वर्ग 2 ऐवजी भो. वर्ग १ करणेसाठी व ७/१२ सदरी इतर हक्कात शेरा ठेवणेसाठी नोंद दाखल करण्यात आला. शासकीय कोषागारात पा. क्र. 3740806, दि. 17/06/2026 अन्वये जमा केलेली आहे. याबाबतचा आदेश मा. तहसिलदार तथा शे. ज. न्यायाधिकरण, सावंतवाडी यांजकडील आदेश क्रमांक - कुवशा/मुकुवअ/43/नफी/ एसआर – 106/2026, दि. 17/06/2026 चा आलेवरुन वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 केली.