Ferfar #1061 · धाकोरे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री. एकनाथ देऊ वैज यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ देवु गोविंद वैज , 6१६]
हे दिनांक 11/05/2002 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- वय नाते
१)सुनिता देऊ वैज 79 पत्नी
२)एकनाथ देऊ वैज 51 मुलगा
३)तन्वी तुषांत शेर्लेकर 48 मुलगी
४)वैदेवी देवेंद्र भगत 43 मुलगी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व पंचयादी जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे..