Ferfar #4664 · ओटवणे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/4
- Talathi
- केतन सर्जेराव कांबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून घेणार : ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड,ओटवणे
लिहून देणार : श्री.राजेश दीपक कर्पे रा. ओटवणे
बाजूस कॉलम नं. 3 मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर श्री.राजेश दीपक कर्पे रा.ओटवणे यांनी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे कडून सर्वे नं. 88/4 वर शेती कर्ज प्रस्ताव रक्कम रुपये 3,00,000/- (रुपये तीन लाख मात्र) कर्जाची उचल केलेली असून सदर कर्जाचा बोजा कर्जदार याचे 7/12 सदरी ठेवणेसाठी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे यांचेकडील नमुना ‘ल’ चे पत्र दि. 10/08/2026 दिलेने बोजा नोंद दाखल करण्यात आली.