Ferfar #850 · घाराप
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : ओटवणे वि का स से सो लि ओटवणे,
लिहून देणार :सिद्धेश गोपाळ गावडे रा.घाराप बाजूस दाखल जमीन मिळकत हि सामाईकात सिद्धेश गोपाळ गावडे वै.८ यांच्या नावे असून त्यामधील सिद्धेश गोपाळ गावडे यांनी आपल्या हिश्याच्या क्षेत्रावर ओटवणे वि का स से सो लि ओटवणे यांच्या कडून दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/1, 62/1/1, 60/1/1 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार नमुना ल केलेला आहे.तसेच त्याबाबत सविता गोपाळ गावडे व सोनाली गोपाळ गावडे यांनी त्यांना संमत्तीपत्र लिहून दिलेले आहे. त्याबाबत अर्जदार यांनी अर्जासोबत नमुना ल, संमत्तीपत्र जोडून दिलेने ७/१२ चे इतर हक्कात सिद्धेश गोपाळ गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर ओटवणे वि का स से सो लि ओटवणे यांचा रक्कम रुपये २००,०००/- चा बोजा अशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.