Ferfar #3227 · रोणापाल
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/कुवशा/कावि/389/4780/32 म प्रमाणपत्र/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
कब्जेदार बाबाजी रामचंद्र शेगडे ,मधुकर रामचंद्र शेगडे ,श्री महादेव सीताराम गाड व९ बाजूस कॉ नं ३ मध्ये नमुद केलेल्या जमिनीची कु.का.क.३२ ग प्रमाणे कुळास विक्री होऊन विक्रीची रक्कम रु ३६९/-/- (तीनशे एकोण सत्तर रक्कम रुपये मात्र ) कुळाने पूर्ण फेड केल्यामुळे कुळाला कु. का.का.३२ म अन्वये खरेदी प्रमाणे क्र.एएलटी/३२ ग /एसआर /177/रोणापाल दि 30/11/1967 चे आलेवरून व सदरची जमीन याआधीच वर्ग २ केलेली असल्याने अर्जदार बाबाजी रामचंद्र शेगडे यांनीअर्ज व ३२ म प्रमाणपत्र दिलेवरून फक्त इतर हक्कातील बोजा कमी केला अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.