Ferfar #11500 · बांदा
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/1/1
- Talathi
- फिरोज अन्वर खान
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा बांदा तर्फे शाखा व्यवस्थापक
गहाणखत लिहुन देणार : लधाराम नारायण पटेल रा. बांदा यांनी दुय्यम निबंधक सावंतवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3026-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/1/1 क्षेत्र 0.0470 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लधाराम नारायण पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.