Ferfar #815 · पडवे माजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ल.6 मंत्रालय मुंबई
आदेश दिनांक : 15/09/1992
श्री. धर्मा दत्ताराम गवस यांनी वर्दी अर्ज दिला की बाजुस वर्णन केलेली जमिन आपल्या सामाईक मालकीची असुन फेरफार क्रमांक – 447 ने फेरफार नोंद झालेली आहे, तरी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परीपत्रक क्रमांक - क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ल.- 6 मंत्रालय मुंबई , दि. 15/09/1992 लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा/ ७/१२ उता-यात पुरुषाबरोबर स्त्रीयांच्या् मालकी हक्काची नोंद होणेबाबत परीपत्रकाप्रमाणे अर्जदार यांची पत्नीं सौ. मोहीनी धर्मा गवस यांचे नाव सहहिस्सेदार म्हणुन दाखल होणेसाठी अर्जदार यांनी अर्ज, महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परीपत्रकाची झेरॉक्स नक्कल दिलेवरुन नोंद दाखल करण्यात आली.