Ferfar #6496 · शेर्ले
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/6
- Talathi
- मनीषा बळवंत शिपुगडे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये शेर्ले ग्रामपंचायत यांच्या मालकीची सार्वजनिक वापरासाठीची विहीर असून त्याची सात बारामध्ये इतर हक्कामध्ये नोंद घेणेसाठी सरपंच ग्रामपंचायत शेर्ले यांनी अर्ज व सोबत ग्रामपंचायत शेर्ले तहकूब मासिक सभा ठराव दि. 28/09/2026 दिलेवरून इतर अधिकारमध्ये सरपंच ग्रामपंचायत शेर्ले सार्वजनिक विहीर ( सिद्धार्थनगर ) अशी नोंद करणेस नोंद केली