Ferfar #6498 · शेर्ले
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
श्री. महादेव भिवा तारी यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ द्रोपदी भिवा तारी]
ह्या दिनांक 09/03/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) महादेव भिवा तारी
2) अर्चना लक्ष्मण मयेकर
3) स्मिता सुधीर नाईक
4) वैशाली सत्यवान हरमलकर
5) पार्वती शंकर शिरगावकर
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच शेर्ले व पोलीस पाटील शेर्ले यांचेकडील वारस दाखले व मृत्यु नोंदीचा दाखला पाहून व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे