Ferfar #6500 · शेर्ले
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/29/अ/1
- Talathi
- मनीषा बळवंत शिपुगडे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
संजीवन साजुराम परब कब्जेदार पूर्वीचे कब्जेदार 1) खेम सावंत शिवराम सावंत भोसले यांची कॉलम तीन मध्ये दाखल केलेली जमीन आहे. मा.तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण सावंतवाडी यांनी केस क्रमांक: ALT/17ब/SR/10/2022 दि.07/05/2026 रोजी कुळ कायदा कलम 17ब खाली विक्री रक्कम भरण्यास पात्र ठरवून र.रु.00.00 यास कुळ कायदा कलम ४३ प्रमाणे नियंत्रण सत्ता प्रकारची ठरवून विक्री केल्यावरून भोगवटादार वर्ग 2 म्हणून नोंद करणेसाठी तसेच इतर हक्कातील कुळाचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणेस व पूर्वीचे कब्जेदार यांचे नाव इतर हक्कात, सर्व रक्कम वसूल होईपर्यंत दाखल करणेस नोंद केली.