सातबारा Watch

← तळकट

Ferfar #1556 · तळकट

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1/2ब
Talathi
वंदना लक्ष्मण पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद, तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद लिहुन देणार : अरुण नारायण सिद्धये रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26/1/2ब क्षेत्र 0.4100 वर रक्कम रुपये 290000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद करणेसाठी तळकट -झोळंबे विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्याद, तळकट यांनी कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र व दिनांक २८/१०/२०२६ रोजीचे जा.क्र.८४/२६ चे पत्र दिलेवरून इतर अधिकारात अरुण नारायण सिद्धये यांच्या हिश्यापुरता बोजा ठेवणेसाठी नोंद केली अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.