Ferfar #2635 · कुंब्रल
दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजूस कॉ नं ३ मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर श्री.गंगाराम सखाराम देसाई रा.कुंब्रल यांनी कोलझर विभाग वि.का.स.सह.सेवा.सोसायटी लि कोलझर यांचेकडून आपल्या हिश्याच्या क्षेत्रावर रक्कम रु 300000 /- मात्र मध्यम मुदत बिगरशेती कर्ज घेणार असून सदर कर्जाची नोंद ७/१२ सदरी ठेवणेसाठी कोलझर विभाग वि.का.स.सह.सेवा.सोसायटी लि कोलझर यांनी त्यांचेकडील जावक क्र 33/2026-27 दिनांक 15/06/2026 चे पत्रासोबत दि.15/06/2026 चे नमुना ल, तसेच फेरतारण गहाणखाताची ची प्रत दिलेवरून श्री. गंगाराम सखाराम देसाई यांच्या हिस्स्यापुरता बोजा ठेवण्यासाठी नोंद करणेत आली.