सातबारा Watch

← खानयाळे

Ferfar #1600 · खानयाळे

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1, 31/3, 33/1
Talathi
विजय विठ्ठल डेगवेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रजिया हसन शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रजीमाबी शेख हसन ऐवजी रजिया हसन शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार दोदामार्ग यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2764 दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम-२६१३८८३८ अन्वये रजीमाबी शेख हसन ऐवजी रजिया हसन शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .