Ferfar #2291 · आंबा
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/अ/1
- Talathi
- भालचंद्र मारुती कोळी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/से.155/एस.आर/18/2026
आदेश दिनांक : 15/10/2026
मा.तहसिलदारसो शाहुवाडी यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/से.155/एस.आर/18/2026 दिनांक 15/10/2026 च्या आदेशाने मौजे आंबा येथील गट नंबर १६८/अ/१ चे ७/१२ पत्रकी खाते क्र ९२८ मधील प्रतिवादी १..प्रमोद शिरीषकुमार देवकर २.सुमित दत्तात्रय बिरंजे ३.आशिष चंद्रशेखर भोसले यांचे नावे कमी करून वादी १.सुशांत बळवंत गुडाळकर व प्रतिवादी १.मेघशाम कमलाकर मंगरूळकर २.मनिषा विशाल जाधव ३.अर्पित अभिजित देशपांडे ४.यश विजयसिंह परदेशी यांचे नावे 0 हे 9181 आर इतके क्षेत्रास सामाईकात दाखल करणेचा आदेश आल्याने व इतर अधिकारातील तानाबाई सावळा कांबळे व सोनाबाई आबाजी कांबळे यांची नावे कमी करणेचा आदेश आल्याने नोंद.