Ferfar #1594 · मानोली
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- अशोक गजानन खेतल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : मे. भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्या भेडसगाव
लिहून घेणार : राजेंद्र श्रीपती डोंगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : श्री राजेंद्र श्रीपति डोंगरे यांचे नावे असलेल्या जमीन खाते क्र.८२५ मधील गट क्र.२४५ वरती व इतर स्थावर मालमत्तेवर लवादी थकबाकी रक्कम १,०८,०००/- रकमेचा मे. भेडसगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्या भेडसगाव ता. शाहुवाडी यांचा जप्ती बोजा नोंद. सदर मिळकत तबदील करणेस तीवर बोजा करणेस अगर कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करणेस श्री एस ए कोकाटे विशेष वसुली अधिकारी यांचे जा.क्र.वी.अ.बीएनएसपी/१३७ /२०२४ दि. १६/५/२०२५ च्या आदेशानुसार मनाई. - 1412
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र .वि व.अ./बीएनएसपी/596/2026 दि.11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.