Ferfar #2018 · करुंगळे
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 530/ब
- Talathi
- अशोक कर्मसेन बाटुंगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : कोल्हापूर जिल्हा सहकारी भू. विकास बँक
लिहून घेणार : लक्ष्मी आबा कळंत्रे
गट नंबर/ सर्वे नंबर 530/ब वरील को .जि. भू .विकास बँक यांचेकडून दिनांक 15/02/1966 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3400 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला क्र 2024-25-बोजा नोंद दि.31/12/24 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.