सातबारा Watch

← निळे

Ferfar #1526 · निळे

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/अ
Talathi
विनोदकुमार आप्पासाहेब कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : श्री. जोतिर्लिंग वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या.निळे लिहून घेणार : गणेश खंडू भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 70/अ तपशिल : अर्चना,गणेश,तुषार खंडू भोसले.चिंगुताई हणमंत पाटील नथुराम आण्णा भोसले यांचेवर श्री जोतिर्लिंग विकास सेवा सोसा मर्या निळे यांचा र रु 1500000 पंधरा लाख चा बोजा नोंद. - 1094 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.३७ दि. १३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.