Ferfar #3548 · कडवे
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1724/क
- Talathi
- प्रदिप तानाजी जाधवर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई
आदेश क्रमांक : क्र RO/NJP/82/453-10/48/2026-27
आदेश दिनांक : 14/10/2026
बाजूस दाखल केले जमीन गट क्र 1724/क वर विशेष वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 24,48,590/- चा जप्ती आदेश अमोल मधुकर बेंडखळे यांचे नावे नोंद करणेत आला होता परंतु ही जमीन सध्या इतर व्यक्तीच्या नावे यापूर्वीच खरेदीने झाली असलेने वसुली अधिकारी मे.शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई यांचेकडील जप्ती आदेश रद्द बाबत क्र RO/NJP/82/453-10/48/2026-27 दि.14/10/2026 चा आदेश दिलेने जप्ती बोजाची नोंद सदर गटावरून कमी केली असे.