Ferfar #1451 · सवते
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1013
- Talathi
- संदिप नामदेव कांबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आर.टी.एस./एस.आर-०८/२०२६
(Eqicoutrs Case No-00010/2026)
आदेश दिनांक : 19/06/2026
मौजे सवते येथील गट नंबर १०१३ (एकूण क्षेत्र ०.८७.०० आर) मधील खातेदार श्री. भगवान आबा पाटील यांनी कै. शामराव राऊ पाटील यांना खरेदी दस्त क्रमांक ११६५/२००२ (दिनांक २५/११/२००२) अन्वये ०.०५.७० आर क्षेत्र खरेदी दिले होते. सदर खरेदी दस्तावरून मंजूर झालेला फेरफार क्र. ८६६ (मंजूर दिनांक ३१/१०/२०१४) ची अंमलबजावणी नजरचुकीने चालू संगणकीय ७/१२ पत्रकी झालेली नव्हती.
मा. तहसीलदार शाहूवाडी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये मंजूर फेरफार क्र. ८६६ चा ७/१२ पत्रकी संगणकीय अंमल घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्याप्रमाणे मौजे सवते येथील गट नंबर १०१३ मधील खातेदार श्री. भगवान आबा पाटील यांचे नाव कमी करून, खरेदी घेणार कै. शामराव राऊ पाटील यांचे वारस:
१)निवासराव शामराव पाटील
२)विलास शामराव पाटील
3)वंदना नामदेव शेणवी
यांची नावे ७/१२ पत्रकी नोंद करण्यास हा फेरफार नोंदवला असे.