सातबारा Watch

← शेंबवणे

Ferfar #1532 · शेंबवणे

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
131, 171
Talathi
विवेक सदाशिव थोरात
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-09-2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र.एस-१४ /२१६१८१६ /प्र.क्र.४५८ /ल-६ आदेश दिनांक : 15/09/1992 मौजे-शेंबवणे ता- शाहुवाडी येथील जमिनीचे खातेदार- राजेंद्र श्रीपती डोंगरे हे असुन त्यांचे नांवे सदर गावी खाते नंबर- ५९९ क्षेत्र हे.0.81 आर इतकी जमीन असून सदर जमिनीस महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-१४ /२१६१८१६ /प्र.क्र.४५८ /ल-६ मंत्रालय मुंबई दि.१५ सप्टेबर १९९२ चे परिपत्रक तसेच मा.मुखमंत्री गतिमान शासन नुसार लक्ष्मिमुक्ती योजने अंतर्गत खातेदार- राजेंद्र श्रीपती डोंगरे यांचे असले गट नं.131 क्षेत्र 0.4000 हे.आर व गट नं.171 क्षेत्र 0.4100 हे.आर या जमिनीस खातेदार यांची पत्नी-संगिता राजेंद्र डोंगरे यांचे नांव नोंद करणे कामी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र ,आधार कार्ड,७/१२,८अ ,पोलीस पाटील स्थानिक चौकशी दाखला जोडून इकडे आलेने गट नं.१३१ , यास राजेंद्र श्रीपती डोंगरे यांना सह हिस्सेदार पत्नी-संगिता राजेंद्र डोंगरे यांचे नांवे नोंद केली असे.