सातबारा Watch

← मोळवडे

Ferfar #889 · मोळवडे

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
225, 237, 277, 283, 292, 300, 313, 328, 368, 375, 382, 393, 511
Talathi
अनिकेत बाबासाहेब ढाले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कृष्णा ज्ञानू पाटील हे असून त्यांनी लोकशांती को.ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित मुंबई यांचेकडील र.रु 18,45,000/- चे कर्ज पूर्ण परतफेड केली असून विशेष वसुली अधिकारी लोकशांती को.ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित मुंबई यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.156/101/144/2026 दि 13/08/2026 रोजीच्या जप्ती बोजा कमी च्या पत्रानुसार कृष्णा ज्ञानू पाटील यांचेबाबत असलेला जप्ती बोजा कमी केला असे