Ferfar #1859 · वाडीचरण
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/02/2018
अधिकारी : मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर
आदेश क्रमांक : Regular Civil Appeal No. 198/2016
आदेश दिनांक : 16/02/2018
मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा Regular Civil Appeal No. 198/2016 दिनांक 16/02/2018 ने सदर दाव्यातील वादी दिनकर दत्तू कापसे मयत वारस धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे हे असून प्रतिवादी 1] रामचंद्र दत्तू कापसे 2] भगवान दत्तू कापसे हे आहेत. वरील वादी व प्रतिवादी असून त्यांच्यात आपआपसात तडजोड झाली असून तसा दाव्याचा निकाल दिनाक 16/02/2018 ई रोजी खालीलप्रमाणे झाला आहे:
1] गट क्रमांक 57 मध्ये क्षेत्र 0.14 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.07 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.07 हे.आर.
2] गट क्रमांक 357 मध्ये क्षेत्र 0.23 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.23 हे.आर.
3] गट क्रमांक 707 मध्ये क्षेत्र 0.15 हे.आर साठी वादी दिनकर दत्तू कापसे हे मयत झालेने फेरफार क्रमांक 1263 दि. 01/03/2017 वारस फेरफार प्रमाणे धनश्री दिनकर कापसे, विशाल दिनकर कापसे, शरद दिनकर कापसे – 0.15 हे.आर.
4] गट क्रमांक 125 मध्ये क्षेत्र 0.0730 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.0730 हे.आर.
5] गट क्रमांक 207 मध्ये क्षेत्र 0.0912 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.0456 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.0456 हे.आर.
6] गट क्रमांक 595 मध्ये क्षेत्र 0.34 हे.आर साठी प्रतिवादी नं. 1 रामचंद्र दत्तू कापसे – 0.17 हे.आर. व प्रतिवादी नं. 2 भगवान दत्तू कापसे – 0.17 हे.आर.
वरील प्रमाणे मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा Regular Civil Appeal No. 198/2016 दिनांक 16/02/2018 प्रमाणे वादी व प्रतिवादी याचे मध्ये तडजोड हुकुमनामा झाला असून तडजोड हुकुमनमा प्रमाणे 7/12 पत्रकी नावे दाखल करणेकामी नोंद केली असे.