सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #2463 · थेरगांव

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
652, 955
Talathi
चैताली भिमाशंकर पुजारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 तडजोड हुकूमनामा अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर मलकापूर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ आदेश दिनांक : 11/08/2023 मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ तडजोड हुकुमनामा मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 75/2024 निशाणी क्र.24/अ ने मौजे थेरगाव ता शाहुवाडी येथील संभाजी भगवान जानकर वै ३ यानी दावा दिनांक 03/01/2023 ई रोजी दावा दाखल केला असून सदर दाव्यातील वादी १) भगवान येशू/ यशवंत धनगर/ जानकर मयत असून त्यांचे वारस अ) रत्नाबाई भगवान जानकर ब)संभाजी भगवान जानकर क) शिवाजी भगवान जानकर हे असून प्रतिवादी 1] रामचंद्र यशवंत धनगर/जानकर 2] द्रौपदी शंकर सिद्ध 3] आक्काताई बाबु यमगर 4] संग्राम लक्ष्मण हिरवे 5] बाबा यशवंत धनगर /जानकर म.वा. अ] अंजनी बाबा धनगर हे वरील वादी व प्रतिवादी असून त्याचा आपआपसात तडजोड झाली असून तसा दाव्याचा निकाल दिनाक 11/08/2023 ई रोजी खालीलप्रमाणे झाला आहे. 1] वादी १ ब संभाजी भगवान जानकर यांना गट क्र.652 एकूण क्षेत्र 00.33 (हे.आर) पैकी क्षेत्र 00.1650 (हे.आर) इतके क्षेत्र गट क्र. 955 एकूण क्षेत्र 0.06 (हे. आर) पैकी 0.03 (हे. आर) इतके क्षेत्र देण्यात आले. 2] प्रतिवादी १ रामचंद्र यशवंत धनगर/जानकर यांना गट क्र.652 एकूण क्षेत्र 00.33 (हे.आर) पैकी क्षेत्र 00.1650 (हे.आर) इतके क्षेत्र गट क्र. 955 एकूण क्षेत्र 0.06 (हे. आर) पैकी 0.03 (हे. आर) इतके क्षेत्र देण्यात आले. आदेश : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर शाहुवाडी येथे रे.क.न. 08/2023 निशाणी क्र.26/अ व सरकारी कोषागार मध्ये मुद्रांक शुल्क चलन नंबर MH008233065202627M र.रु 33,200 आणि चलन नंबर MH008233657202627M र.रु 18600 चलन भरून घेतले आहे. वरील प्रमाणे मे दिवाणी न्यायाधीश कनिष्टस्तर शाहुवाडी येथे वादी व प्रतिवादी याचे मध्ये तडजोड हुकुमनामा झाला असून हुकुमनामा प्रमाणे नोंद मौजे थेरगाव ता शाहुवाडी येथील 7/12 पत्रकी नावे दाखल करणे कामी नोंद केली असे.