सातबारा Watch

← थेरगांव

Ferfar #2464 · थेरगांव

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
688
Talathi
चैताली भिमाशंकर पुजारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 688, वर खातेदार बाळू बंडू तळप ए पु यांचे नाव पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १०७० दि. ०९/०५/2003 प्रमाणे ७/१२ सदरी खरेदीने दाखल झाले होते. सदर खरेदी बाळू बंडू तळप, महादेव बंडू तळप, बाबासो बंडू तळप या सर्वांनी मिळून केले असलेने सदर गटामध्ये खातेदार बाळू बंडू तळप यांचे नावासमोर ए पु शेरा दाखल असून सदर ए पु शेरा कमी करणेकामी ए.कु.मॅ. च्या फेरफार व मे. कार्यकारी दंडाधिकारी शाहुवाडी यांचे समोरील दि. 09/10/2026 चे प्रतिज्ञापत्र प्रमाणे बाळू बंडू तळप यांचे वारस संतोष बाळू तळप, शांताबाई बाळू तळप, संदीप बाळू तळप यांनी संमती देऊन दाखल प्रतिज्ञापत्र प्रमाणे खालील सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- बाळू बंडू तळप, महादेव बंडू तळप, बाबासो बंडू तळप.