सातबारा Watch

← शित्तूर तर्फ मलकापूर

Ferfar #2427 · शित्तूर तर्फ मलकापूर

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
201, 218, 224, 226, 234, 237, 302
Talathi
पल्लवी विश्वासराव पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026 बाजूस दाखल केले जमिनीबाबत तहसीलदार सो शाहूवाडी यांचेकडील आदेश दिनांक 28/04/2023 रोजीचा क्र./आरटीएस/कावी/692/2023 नुसार व मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील क्र./कार्य/आरटीपीएस/आरआर/415/2023 दि. 11/04/2023 नुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. कोल्हापूर यांचेकडील दिनांक 10/03/2023 रोजीचा आदेश क्र. जा क्र . मु का. को /आ/व /प्र 22/23 नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. मुंबई यांचेकडील कर्ज वसुलीबाबतचा मिळालेला आदेश क्रमांक एल डी बी /1015 /प्र. क्र.28 शिकाना 7 स ,मंत्रालय मुंबई दिनांक 9 नोव्हेंबर 2022 चे शासन निर्णयाप्रमाने इतर हककातील खातेदार हिंदू रामा तळेकर यांचे नाव कमी करून 7/12 चे कब्जेदार सदरी घेऊन तसेच कब्जेदार सदरी असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहु विकास बँक मर्या. मुंबई बँकेचे नाव कमी करून नोंद केली असे.