सातबारा Watch

← खुटाळवाडी

Ferfar #1039 · खुटाळवाडी

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
698, 74
Talathi
गगन देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 दत्तकपत्राने - बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार येसाबाई राघू जानकर यांनी आपले हयातीत दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील र.अ.क्र. १८२६ दि.२४/०९/१९९१ इ रोजीचे दस्तान्वये अभिजीत रघुनाथ जानकर यांना नोंदणीकृत दत्तकपत्र करून दिले आहे त्यानुसार गावी झाले फेरफार क्र.१९९ व ६१ दि. २८/११/१९९६ नुसार दत्तक मुलगा म्हणून अभिजीत रघुनाथ जानकर यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात दाखल झालेचे दिसून येते. येसाबाई रघुनाथ जानकर ह्या दि. ११/०७/२००५ रोजी मयत झाल्या असून सदर दत्तकपत्रानुसार आपले नाव दाखल करणेबाबत अभिजीत रघुनाथ जानकर यांचा वर्दी अर्जा सोबत मृत्यू दाखला,दत्तकपत्र दस्त,फेरफार उतारा इत्यादी कागदपत्र हजर केलेवरून नोंद केली असे