सातबारा Watch

← खोतवाडी

Ferfar #853 · खोतवाडी

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
118, 159, 174, 191
Talathi
महादेव सखाराम रेंगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मसाईदेवी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कणेरी पैकी दळवेवाडी ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर तर्फे सागर तुकाराम पाटील गहाणखत लिहुन देणार : विलास शामराव खोत ,हौसाबाई शामराव खोत रा. खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2526-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118, 159, 174, 191 क्षेत्र 0.1970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास शामराव खोत ,हौसाबाई शामराव खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : पंडित विलास खोत (मान्यतादार) (खाता क्रमांक :- ) , प्रल्हाद विलास खोत (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,