सातबारा Watch

← परळी

Ferfar #1733 · परळी

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
113, 364, 366
Talathi
सुवर्णा सुनिल कराड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र.आरटीएस/कावि-८९ /२०२६ आदेश दिनांक : 14/10/2026 आदेशाने :. तहसीलदार शाहुवाडी यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि-89 /२०२६ दिनांक १४/०८/२०२६ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार मौजे परळी ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर येथील गट नं.११३,३६४ व ३६६ चे ७/१२ पत्रकी दगडू कृष्णा खोत ए.पु.याऐवजी मंजूर फेरफार क्रमांक ११६ नुसार ए.पु. ही संज्ञा कमी करून दगडू कृष्णा खोत अशी नोंद करणेस मान्यता देनेत आली असलेने व आले आदेशाने नोंद केली असे.