Ferfar #619 · मोसम
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- सुप्रिया कारेकर
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.क.नं 120/2024 नि.क्र.9/अ
आदेश दिनांक : 16/12/2024
बाजूस दाखल केले मौजे मोसम येथील गट नं 30 बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर मलकापूर यांचेकडील तडजोड हुकुमनामा रे.क.नं 120/2024 नि.क्र.9/अ दि 16/12/2024 च्या तडजोड हुकुमनाम्यानुसार खालीलप्रमाणे वाटणी केली असे
वादी
अनंत काशिराम सोष्टे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.9966 हे.आर.
प्रतिवादी
निकिता शांताराम सोष्टे, संचिता शांताराम सोष्टे, संजीवनी शांताराम सोष्टे, सारिका शांताराम सोष्टे व विश्वास शांताराम सोष्टे यांचे वाटणीस आलेले क्षेत्र 0.9966 हे.आर.
वरील आदेशानुसार सातबारा पत्रकी नोंद केली असे