Ferfar #4190 · सावर्डे तर्फ सातवे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/वाटप/(कलम ८५ )एस आर /२११/२०२६
आदेश दिनांक : 12/10/2026
तहसीलदार पन्हाळा यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/वाटप/(कलम ८५ )एस आर /२११/२०२६ दि.१२/१०/२०२६ नुसार विश्वास रघुनाथ बच्चे व ३ यांनी कलम ८५ प्रमाणे वाटप होऊन मिळणेकामी मागणी केलेने खालील प्रमाणे वाटपपत्र प्राप्त झाले.
१) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. १००९ क्षेत्र ०.११५० आर हे प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. १००९ क्षेत्र ०.११५० सामाईक देणेत आले.
२) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९ /अ क्षेत्र ०.१३७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९ /अ क्षेत्र ०.१३७५ सामाईक देणेत आले.
३) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/क क्षेत्र ०.०७७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/क क्षेत्र ०.०७७५ सामाईक देणेत आले.
४) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/ड क्षेत्र ०.०४५० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/ड क्षेत्र ०.०४५० सामाईक देणेत आले.
५) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४०९/ब क्षेत्र ०.१६५० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ४०९/ब क्षेत्र ०.१६५० सामाईक देणेत आले.
६) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ४८० क्षेत्र ०.२३५० आर यापैकी प्रतापसिंग विश्वासराव बच्चे यांना गट न. ४८० क्षेत्र ०.११७५ आर व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना ०.११७५ आर विभक्त देणेत आले,
७) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ५९३ क्षेत्र ०.०७७५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ५९३ क्षेत्र ०.०७७५ सामाईक देणेत आले.
८) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ५९५ क्षेत्र ०.८६०० आर यापैकी प्रतापसिंग विश्वासराव बच्चे यांना ०.४३०० आर व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना ०.४३०० आर विभक्त देणेत आले.
९) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ६३३ क्षेत्र ०.१३२५ आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ६३३ क्षेत्र ०.१३२५ सामाईक देणेत आले.
१०) विश्वास रघुनाथ बच्चे यांचे गट न. ६३४ क्षेत्र ०.०९०० आर हे क्षेत्र प्रतापसिंग विश्वासराव बच्चे व प्रथमेश उदयसिंग बच्चे यांना गट न. ६३४ क्षेत्र ०.०९०० सामाईक देणेत आले.
वरीलप्रमाणे फेरफार नोंद केली असे.