Ferfar #16543 · कोडोली
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2608/अ
- Talathi
- अमर मा सागरूळकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोडोली नागरी सहकारी पत संस्था मर्या. कोडोली
गहाणखत लिहुन देणार : संदीप विजयकुमार पाटील रा. कोडोली यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5074-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2608/अ क्षेत्र 1.6650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप विजयकुमार पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.