Ferfar #8276 · बहिरेवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रसाद दिनकर मोहिते
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : वसंतराव चौगले नागरी सह.पत संस्था मर्या, कोल्हापूर
लिहून घेणार : निर्मिती बिल्डर्स & डेव्हलपर्स वारणानगर या भागीदारी संस्थेकरिता भागीदार राजकुमार जमनाप्रसाद जाधव प्रविण पांडुरंग पाटील
यांनी वसंतराव चौगले नागरी सहकारी पत संस्था यांचा मे.निर्मिती बिल्डर्स & डेव्हलपर्स यांचेवर र.रु.20000000/- चा बोजा नोंद - 6564
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त नं.4964/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
17/ब/प्लॉट नं/29