सातबारा Watch

← बहिरेवाडी

Ferfar #8292 · बहिरेवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
60, 62, 64/अ
Talathi
प्रसाद दिनकर मोहिते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. आर टी एस/वाटप कलम 85/एस आर/194/2026 आदेश दिनांक : 22/09/2026 मौजे बहिरेवाडी येथील खातेदार राजीव श्रीपती खाडे व इतर 8 यांनी त्यांचे नाव दाखल असलेल्या जमिनीचे वाहिवाटी प्रमाणे म ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप होऊन मिळणे बाबत अर्ज केले वरुण वाटप प्रस्तावित क्षेत्र 1.गट नं 64/अ मध्ये विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र संजय श्रीपती खाडे 0.1750 हे.आर विभक्त, जयसिंग श्रीपती खाडे 0.1644 हे.आर विभक्त, मानसिंग श्रीपती खाडे 0.1350 हे.आर विभक्त व राजीव श्रीपती खाडे संगिता राजीव खाडे 0.1550 हे.आर सामाईक 2. गट नं 62 विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र संजय श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त, जयसिंग श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त, मानसिंग श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त व राजीव श्रीपती खाडे 0.1425 हे.आर विभक्त 3. गट नं 60 विभाजना प्रमाणे वाटप क्षेत्र रघुनाथ गणपती खाडे 0.5300 हे.आर विभक्त वरील प्रमाणे विभाजन करनेस मा. तहसीलदारसो पन्हाळा यांचे कडील आदेश क्र. आर टी एस/वाटप कलम 85/एस आर/194/2026 दि 22/09/2026 आलेने आदेशा प्रमाणे नोंद केली असे.