सातबारा Watch

← मोहरे

Ferfar #5802 · मोहरे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
302, 310
Talathi
अरुणा शेट्टयप्पा जयानावर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मोहरे,ता.पन्हाळा,जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : भिमराव बंडू थिटे रा. मोहरे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5081-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 302, 310 क्षेत्र 0.1617 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव बंडू थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : भानुदास भिमराव शेळके (लिहून घेणार पतसंस्था) (खाता क्रमांक :- 0) ,