Ferfar #5821 · मोहरे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 337
- Talathi
- अरुणा शेट्टयप्पा जयानावर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा वारणानगर ता पन्हाळा
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश आनंदा भोसले रा. मोहरे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5244-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337 क्षेत्र 0.1060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश आनंदा भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शंभूराजे बाबासो पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
जयश्री प्रकाश भोसले (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 2536) ,