सातबारा Watch

← केखले

Ferfar #6365 · केखले

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
प्रसाद दिनकर मोहिते
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित कोडोली,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर तर्फे प्रतिनिधी अनिल काशिनाथ डांगरे (लिहून घेणार पतसंस्था) गहाणखत लिहुन देणार : श्रीहरी बाबुराव पाटील रा. केखले यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5199-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.2425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीहरी बाबुराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्रेयश श्रीहरी पाटील (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- 1385) ,