सातबारा Watch

← जाफळे

Ferfar #3485 · जाफळे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
अमित बापुसो घोलप
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोडोली , पन्हाळा कृषी कर्ज term loan लिहून देणार : आण्णासो बाबुराव पाटील रा. जाफळे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील अनु क्रमांक 6 पण नं १३६ दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोडोली यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.