सातबारा Watch

← नावली

Ferfar #1464 · नावली

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
116, 166, 207, 299, 321, 323, 398, 405, 576, 577, 579
Talathi
सुनिता बाळासाहेब गोरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 जप्ती बोजा कमी – अरुण आनंदा कराळे यांनी बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बांबवडे चे थकीत कर्ज संपूर्ण भरणा केलेमुळे त्यांच्या गट नं.116,166.207,299,321,323,398,405,576,577 व 579 या जमिनीवर सातबाराच्या इतर अधिकारात नोंद केलेला र.रु.1499751/-चा जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या.बांबवडे यांचे जा.क्र.13/47/2026 दि. 13/07/2026 इ.रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.