Ferfar #3493 · कुशिरे तर्फ ठाणे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर महिला सहकारी बँक लि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब पंडीत माने ,संजय पंडीत माने ,सागर पंडीत माने रा. कुशिरे तर्फ ठाणे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5238-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 744, 794 क्षेत्र 0.1515 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब पंडीत माने ,संजय पंडीत माने ,सागर पंडीत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गणेश डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा. मेघा संजय माने-कर्जदार (खाता क्रमांक :- 1790) ,
विराज संजय माने (खाता क्रमांक :- ) ,