सातबारा Watch

← निवडे

Ferfar #1644 · निवडे

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
शरद नामदेव पाटील
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहृयाद्री सहकारी पतसंस्था मर्या उत्रे ता.पन्हाळा जि .कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : प्रदीप श्रीपती सुतार रा. निवडे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5167-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप श्रीपती सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : जयसिंग एकनाथ पाटील (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : सहकर्जदार -अथर्व प्रदीप सुतार (खाता क्रमांक :- 784) ,